मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एका मिनिटात फोडले 124 नारळ

नारळ फोडणे तर दूरच अनेकांना कांद हाताने फोडायचे जिवावर यशतश, मात्र केरळच्या एका पठ्ठयाने कोणत्याही अवजारांशिवाय एका मिनिटात 124 नारळ फोडून जागतिक विक्रम केला आहे.
 
के. पी डॉमनिक यांनी हा दमदार विक्रम केला. पुंजार येथील रहिवासी असलेले डोमनिक यांनी त्रिशूरच्या शोभा सिटी मॉलमध्ये आयोजित कार्यक्रम एका मिनिटात 124 नारळ फोडले. हातात काहीही परीधान न करता डोमनिक यांनी 124 नारळांचे तुकडे केले. त्यांनी जर्मनीच्या मुहमद काहरिमनोविक यांचा विक्रम मोडला. काहरिमनोविक यांनी एका मिनिटात 118 नारळ फोडले होते. डोमनिक यांनी 119 नारळांचा विक्रम मोडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले.