Widgets Magazine

किरीट सोमय्यांची उडवली पोस्टर मधून खिल्ली

kirit somaiya
भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली उड़वणारी दोन पोस्टर कोणी अनामिकाने लावले आहेत. त्यामुळे एकाच चर्चा सुरु झाली आहे. पोस्टर लावणारे हे कोण होते हे जरी स्पष्ट झाले नसले तरी यामध्ये शिवसेनेवर संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवसेने भाजप मध्ये सुरु असलेले पोस्टर वॉर संपण्याचे नाव घेत नाहीये हे यावरून स्पष्ट होत आहे.
सोमय्या जसे बोलतात "बीदेपी त्वबलावल ललणाल-टिलित सोमैय्या"
असे लिहून त्यावर उपरोधक असे हे पोस्टर लावले आहे. शिवसेना पक्षावर केलेली त्यांची टीका त्याला हे उत्तर असे समजले आहे.


यावर अधिक वाचा :