Widgets Magazine
Widgets Magazine

अखेर लालू कायदेशीररीत्या अडचणीत, गुन्हे दाखल

शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:17 IST)

चारा घोटाळा आणि इतर आर्थिक घोटाळ्यात गुंतलेल्या लालू प्रसाद यादव विरोधात अखेर कारवाईला सुरुवात झाली आहे. यामध्ये सीबीआयने यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. सदरची कारवाई करत सुरु करत असताना  यादव यांच्यासह पत्नी राबडी देवी, मुलं आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे इतक्या दिवस वाचणारे लालू आता अडचणीत सापडले आहेत. यामध्ये केंद्रात सत्तेत असतानान लालूप्रसाद यादव 2006 साली रेल्वेमंत्रीपदी रुजू झाले होते. रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरीमधल्या हॉटेल्सना निविदा देताना केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर छापेमारी करण्यात आली आहे..दिल्ली, रांची, पुरी, पाटणा, गुरुग्राम यासारख्या 12 ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. तर या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर अनेक अधिकारी आणि हॉटेल चालक आणि निवेदा भरणारे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

दहशतवादी बुरहानच्या मृत्यूला 1 वर्ष झाले तरी घाटीत आहे त्याच्या 'भूत'ची भिती!

हिजबुल कमांडर बुरहान वाणीच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर देखील तो काश्मीरमध्ये सुरक्षा ...

news

नितीश यांच्यावर टीका करणे मला आवडणार नाही - राहुल गांधी

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यावर टीका करू नका. अन्यथा, ...

news

“जी- 20′ मध्ये शी जिनपिंग टाळणार मोदींची भेट

आज “जी-20′ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चीनचे अध्यक्ष शी ...

news

दहीहंडीपर्यंत नियमात बदल अन्यथा विशेष अध्यादेश काढणार

दहीहंडी मंडळाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी राज्य सरकार विशेष कौन्सिल तुषार मेहता ...

Widgets Magazine