Widgets Magazine
Widgets Magazine

लालूंचे पाय आणखी खोलात, सत्ता जाताच गुन्हा दाखल

शुक्रवार, 28 जुलै 2017 (11:20 IST)

लालू प्रसाद यादव यांची सत्ता जाताच त्यांच्या मागे आता चोकशी सुरु होणार हे नक्की झाले आहे, नितीश कुमार सोबतची युती तुटताच त्यांच्यावर एक नवीन गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे लालू आता चागलेच अडचणीत सापडले आहेत.जनता दलाचे  लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. रेल्वे हॉटेल वितरणात  यूपीए शासनकाळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी लालू  कुटुंबातील सदस्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती समोर आणली आहे. तर  आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे लालू प्रसाद यादव जास्त काळ जेलच्या बाहेर राहतील अशी शक्यता कमी आहे. तर त्यांची परिवाराने सुद्धा मोठा आर्थिक घोटाळा केला असून त्यावर सुद्धा लवकरच कारवाई होणार हे आता जवळपास उघड झाले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बँकेचे एटीएम घेवून चोरटे गेले

एटीएम फोडून चोरी अनेकदा होते. मात्र चोरांनी चक्क हे मशीनचा चोरून नेले आहे. अहमदनगरला ...

news

कोल्हापूर : पंधरा दिवसापासून पुरात अडकलेल्या माकडांची सुटका

मागील १५ ते १६ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या माकडांची रेस्क्यू ऑपरेशन करत ...

news

पुराची भीती : लपविले पिशवीत;मुलाचा मृत्यू

गुजरात मध्ये पुराने थैमान घातले आहे. नागरिक जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. ...

news

मुंबई: महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी

मुंबईतील महाविद्यालयांना 31 जुलैपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन ...

Widgets Magazine