Widgets Magazine

लक्षाधीशाने दिले मुलीच्या लग्नाचे अनोखे निमंत्रण

Widgets Magazine

लग्नाचे निमंत्रण अनेकदा काही नवीनपणा घेतलेले असतात, परंतू कर्नाटकाच्या खाण उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण अगदी आहे. निमंत्रणाचा हा आगळ‍ा वेगळा अंदाज बघून सर्व आश्चर्य करत आहे.
कर्नाटकाचे माजी भाजप लीडर आणि उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण केवळ एक कार्ड नसून यात एक लागलेली आहे. या स्क्रीनवर व्हिडिओ चालत आहे. ज्यात रेड्डी, त्यांची पत्नी, मुलगी ब्राह्मनी, मुलगा आणि त्यांचा जावई राजीव रेड्डी दिसत आहे. ते सर्व एक कन्नड गाणं गात आहे जे विशेषकरून लग्नासाठी तयार करण्यात आले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बर्ड फ्लूचा आतंक, दिल्लीत जू बंद

दिल्लीत पुन्हा एकदा बर्ड फ्लू पसरण्याची बातमी आहे. जूमध्ये बर्ड फ्लूमुळे काही पक्ष्यांचे ...

news

इच्छाधारी नागाच्या वधूची वेदना...

विश्रामपूर- ‍आधी तिने दावा केला की एका रात्री इच्छाधारी नागदेवता आले आणि त्यांनी तिच्या ...

news

वीज जोडणी आता “एनओसी” ची गरज नाही

वीज जोडणीसाठी आता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार नाही. ...

news

मार खाण्यात भारतीय नवरे तीसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली- दुनियेत पत्नीद्वारे मार खाण्याच्या प्रकरणात भारतीय नवरे तिसर्‍या क्रमांकावर ...

Widgets Magazine