विवाहीत स्त्री-पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहणे कायद्याने गुन्हा

Widgets Magazine

जर विवाहीत स्त्री-पुरुषाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी हा निर्णय दिला आहे. तर हाय कोर्टाने चांगलेच फटकारले असून  विवाहीत स्त्री किंवा पुरुषाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे, सामाजिक गुन्हा असल्याचे म्हटले आहे. जर कोणी असे राहत असेल तर त्या विरोधात आणि  त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही उच्च न्यायालायाने दिल्या आहेत.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, वैवाहिक जीवनात स्त्री अथवा पुरुषाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे, आपल्या जोडीदाराची फसवणुक असल्याचे निकाल पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली पाहिजे, असे सांगितले आहे.
 
सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामध्ये अविवाहीत, घटस्फोटीत, विधवा अथवा विदूर व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कोर्ट निर्णय आणि कायद्याचा असा कोणी काहीही अर्थ काढत असले तर त्याच्यावर कारवाई होणार आहे.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

किरीट सोमय्यांची उडवली पोस्टर मधून खिल्ली

भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली ...

news

आयकर संशधोन विधयेकाविषयी राहुल नाराज

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह विविध पक्षांच्या 16 खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव ...

news

आश्चर्य तीन मजली जमिनी खाली अनैतिक धंदे २९० खोल्या

मुंबई परिसारत एक मोठा खुलासा झाला आहे. चक्क अनैतिक धंदे करता यावे या करिता हॉटेल मालकाने ...

news

आमचा विकास तर यांच्या बंदुका - फडणवीस यांची राष्ट्रवादीवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील गुंडगिरीवर चांगलीच सडकून टीका केली आहे. ...

Widgets Magazine