Widgets Magazine
Widgets Magazine

राज्यपालांनी धमकी दिली, दीदी ने केला आरोप

Last Modified बुधवार, 5 जुलै 2017 (11:39 IST)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी

Widgets Magazine
यांनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. त्रिपाठी यांनी आपला अपमान केल्याचेही ममतांनी म्हटले आहे. चिडलेल्या ममता बॅनर्जींनी रागातच राज्यपालांवरील आरोपांची माहिती माध्यमांना दिली. त्यांनी मला धमकी दिली. आज माझा अपमान केला आहे. ते असं करू शकत नाहीत. ते माझ्याबरोबर अशापद्धतीने बोलू शकत नाही, असंही सांगितले. मी लोक प्रतिनिधी आहे. त्यांची तर नियुक्ती करण्यात आली आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मी एक स्थानिक भाजप नेता असल्यासारखे ते बोलत होते. या अपमानानंतर मला एकवेळ आपल्या पदाचा राजीनाम द्यावा असेही, मनात आले होते, असा खुलासाही त्यांनी केला


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :