Widgets Magazine
Widgets Magazine

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार! (Video)

guitar operation

शरीरावर होणार्‍या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया सर्वात जटील समजली आहे. रूग्णाला बेशुद्ध करून डॉक्टर ही शस्त्रक्रिया करतात. पण बंगळुरूच्या एका रूग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये मेंदूवर शस्त्रक्रिया चालू असताना 32 वर्षांचा तरूण संगीतकार गिटारच्या तारा छेडून डॉक्टरांना मदत करत होता.
 
म्यूझिशियन डायस्टोनिया या दूर्धर न्युरोलॉजिकल डिसऑर्डरने हा तरूण आजारी होता. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील काही विशिष्ट भाग जाळण्यात येतात. एका वृत्तानुसार तब्बल सात तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या दरम्यान हा तरूण गिटार वाजवत असताना त्याच्या डाव्या हाताची तीन बोट व्यवस्थित काम करत नसल्याचे त्याला लक्षात आले. शस्त्रक्रियेवेळी गिटार वाजवत असताना मेंदूतील नेमक्या कोणत्या भागात समस्या निर्माण होते, हे कळण्यासाठी तो असे गिटार वाजवत राहिला. त्याच्या गिटार वाजवण्यामुळे व्यवस्थित शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. सध्या या अनोख्या शस्त्रक्रियेचीच चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली!

मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली आहे. दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमागृहाजवळची ...

news

रामनाथ कोविंद देशाचे नवीन राष्ट्रपती

रामनाथ कोविंद देशाचे 14वे राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी ते महात्मा गांधी ...

news

विठ्ठल- रूक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरूप होतेय नष्ट

पंढरपूर- भारतीय पुरातत्व विभागाकडून देशातील सर्व मंदिरे प्राचीन पद्धतीची राहवीत, यासाठी ...

news

धक्कादायक! महिला तस्करीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर...

महिला तस्करीबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर ...

Widgets Magazine