Widgets Magazine
Widgets Magazine

मॅटर्निटी लीव्ह बिल मंजूर, आता 26 आठवडे प्रसुती रजा

मॅटर्निटी लीव्ह बिल म्हणजेच प्रसुतकालीन रजा विधेयक लोकसभेत अावाजी मतदानाने मंजूर करण्‍यात आले. यापूर्वी राज्यसभेत ऑगस्ट 2016 मध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. महिलांना प्रसुतीसाठी 12 आठवड्यांऐवजी आता 26 आठवडे अर्थात साडे सहा महिन्यांची प्रसुती रजा मिळणार आहे. देशभरातील जवळपास 18 लाख महिलांना या विधेयकामुळे फायदा होणार आहे महिलांना मॅटर्निटी लीव्ह देणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर कॅनडा आहे. कॅनडामध्ये 55 तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या नार्वेमध्ये महिलांना 44 आठवड्यांची मॅटर्निटी लीव्ह दिली जाते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

Live Uttar Pradesh election results : पक्ष स्थिति

उत्तर प्रदेशाच्या 403 जागांसाठी विधानसभेच्या निवडणूक संपन्न झाल्या आहेत. यंदा उत्तर ...

news

Live Update : विधानसभा निवडणूक 2017

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ...

news

Uttarakhand election results Live: उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे परिणाम : पक्ष स्थिती

उत्तराखंडाची 70 जागांसाठी विधानसभा निवडणुक संपन्न झाले आहे. या पर्वतीय राज्यात कोणाची ...

news

Manipur election results Live: मणीपूर विधानसभा निवडणुकीचे निकाल : पक्ष स्थिति

मणीपुराच्या 60 सदस्यीय विधानसभेसाठी निवडणुका संपन्न झाल्या आहेत. यंदा मणीपुरामध्ये सरकार ...

Widgets Magazine