Widgets Magazine

कोल्हापूरची हेमाल मिस अर्थ इंडिया

hemal
Last Modified शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (10:28 IST)
महाराष्ट्र येथील कोल्हापुरातील हेमल इंगळे या युवतीने
‘मिस अर्थ इंडिया’ या किताबावर आपले नाव कोरले आहे.तर आता मराठमोळी हेमल अमेरिकेत जागतिक दर्जाची होणारी ‘मिस अर्थ’ ही स्पर्धा जिंकण्यासाठी
भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठीती आनंदी झाली आहे.तिच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर तिने माहिती दिली.


यावर अधिक वाचा :