testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नास्त्रेदमसने ज्याच्याबद्दल भविष्यावाणी केली होती, ते मोदीच आहे : सोमैया

नवी दिल्ली| Last Modified सोमवार, 20 मार्च 2017 (21:22 IST)
भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे लोकसभा सांसद किरीट सोमैया यांचे मानणे आहे की फ्रांसचे प्रसिद्ध भविष्यवक्ता नास्त्रेदमसने पूर्व देशाच्या ज्या व्यक्तीबद्दल भविष्यावाणी केली होती, ते कोणी दुसरा नसून पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. नास्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीत म्हटले होते की पूर्व देशात एक असा नेता येईल ज्याच्यामुळे भारत नवीन शिखर गाठेल.

16व्या शताब्दीचे प्रसिद्ध भविष्यवक्ता नास्त्रेदमसबद्दल असे म्हटलं जाते की त्यांनी हिटलरचे उत्थान, 2001मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरला पाडण्याची घटने समेत बरेच महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या केल्या होत्या ज्या खर्‍या ठरल्यात त्यामुळे ही भविष्यावाणी देखील खरी ठरेलच असे सोमैयांचा कयास आहे.

काही दिवस अगोदर केंद्रीय गृह राज्य मंत्री किरन रिजिजूने देखील नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीला आपल्या फेसबुकवर पोस्ट केले होते.


यावर अधिक वाचा :