testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदींनी काम केलेली चहाची टपरी पर्यटन स्थळ बनणार

tea stall
Last Modified मंगळवार, 4 जुलै 2017 (12:02 IST)

गुजरातच्या वडनगर स्टेशनवरील ज्या चहाच्या टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान असताना चहा विकायचे तो स्टॉल लवकरच पर्यटन स्थळ बनणार आहे. त्या चहाच्या टपरीला पर्यटन स्थळ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वडनगरमधील

चहाच्या टपरीला आता लवकरच नवं रूप मिळणार आहे. यामुळे गुजरातमध्ये फिरायला जाणाऱ्या लोकांच्या पर्यटन स्थळांच्या यादीत या नव्या स्थळाची भर पडणार आहे.


2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदींनी प्रचाराच्यावेळी लहानपणी ते विकत असलेला चहा आणि चहाची टपरी या सगळ्या आठवणी जागविल्या होत्या. 'गुजरातमधील वडनगर रेल्वेस्थानकात एक चहाची टपरी असून, लहानपणी याच चहाच्या टपरीवर नरेंद्र मोदी हे चहाविक्री करत होते, असं सांगितलं जातं. ही टपरी पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्यात येईल’, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी दिली. रविवारी गांधीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत महेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...

लवकरच व्हॉट्स अॅप वरून ग्रूप व्हिडिओ कॉलिंग शक्य

national news
लवकरच व्हॉट्स अॅप ग्रूप व्हिडिओ कॉलिंग हे फिचर युजर्सच्या सुविधेसाठी लॉन्च करणारआहे. ...

मुलीच्या नावे खोटे फेसबुक अकाऊंट लुटले पाच लाखांना

national news
फेसबुकने जाहीर केले की जगात २० कोटी फेसबुक खाती ही खोटी आहेत. याचीच प्रचीती मुंबई येथे ...

महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट

national news
देशात प्रथमच लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसच्या धर्तीवर महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल ...