testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आईने टीव्ही बघू दिला नाही, मुलाने केली आत्महत्या

Last Modified मंगळवार, 20 जून 2017 (11:29 IST)

नोएडातील

सदरपूरमध्ये
आईने
टीव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या ओम (
10) ने
आत्महत्या केली आहे.
आईने तिच्या दहा वर्षाच्या मुलाला टीव्ही बघायला मनाई केली होती तसंच रिमोटचे सेल काढून शेजाऱ्यांकडे दिले होते. सेल शेजाऱ्यांकडे देऊन त्या मुलाची आई कामावर निघून गेली. त्यानंतर तो मुलगा घरी एकटाच होता. थोड्या वेळाने आईने शेजारच्या महिलेला रिमोटचे सेल मुलाला देऊन यायला सांगितलं होतं. जेव्हा शेजारची बाई मुलाला सेल द्यायला आली तेव्हा तिने त्या मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर त्या महिलेने पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली. सेक्टर 39 च्या पोलिसांना त्या मुलाला लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.यावर अधिक वाचा :