testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ चे रिलीज होणार नाही

देशातील
मल्टिप्लेक्स असोसिएशनने
राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ सिनेमा पदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील 75 टक्के मल्टिप्लेक्स मालक हे मल्टिप्लेक्स असोसिएशनचे सदस्य आहेत. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘पद्मावत’ सिनेमाला होत असलेल्या तीव्र विरोधानंतर आणि हिंसक पद्धतीने केलेल्या निषेधानंतर असोसिएशनने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
मल्टिप्लेक्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक अशेर यांनी बोलताना सांगितले, “राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील असोसिएशनच्या स्थानिक व्यवस्थापनाने आम्हाला कळवले आहे की, कायदा आणि सुव्यवस्था ठीक वाटत नाही. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित करणार नाही.” “आमच्यासाठी संरक्षण महत्त्वाचे असते. ज्यावेळी या चारही राज्यातील कायदा-सुव्यवस्था सिनेमा प्रदर्शनासाठी ठीक वाटेल, त्यानंतर प्रदर्शित करु असे सांगितले .


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...

लवकरच व्हॉट्स अॅप वरून ग्रूप व्हिडिओ कॉलिंग शक्य

national news
लवकरच व्हॉट्स अॅप ग्रूप व्हिडिओ कॉलिंग हे फिचर युजर्सच्या सुविधेसाठी लॉन्च करणारआहे. ...

मुलीच्या नावे खोटे फेसबुक अकाऊंट लुटले पाच लाखांना

national news
फेसबुकने जाहीर केले की जगात २० कोटी फेसबुक खाती ही खोटी आहेत. याचीच प्रचीती मुंबई येथे ...

महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल क्राईम युनिट

national news
देशात प्रथमच लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसच्या धर्तीवर महाराष्ट्रात देशातील पहिले डिजिटल ...