Widgets Magazine

बंगळुरूमध्ये सवलतीच्या दरात नाश्ता, जेवण देणारी नम्मा कँटिन

बुधवार, 15 मार्च 2017 (16:38 IST)

Widgets Magazine
nashata

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात नाश्ता आणि जेवण मिळावे यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला आहे.  बंगळुरूमध्ये सवलतीच्या दरात नाश्ता जेवण देणारी नम्मा कँटिन सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कँटिनमध्ये केवळ 5 रुपयात नाश्ता तर 10 रुपयात जेवण मिळणार आहे.  याआधी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी अम्मा कँटिनच्या माध्यमातून स्वस्तान भोजन देण्याची योजना तामिळनाडूमध्ये यशस्वीपणे राबवली होती. त्याच प्रकारची योजना कर्नाटक सरकारने आखली आहे.  कर्नाटक सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव देणार नसाल तर कर्जमाफी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क- छगन भुजबळ

इच्छामरण मागणाऱ्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याच्या प्रश्नांवर छगन भुजबळ यांनी कारागृहातून ...

news

म्हणून होऊ शकत नाही ईव्हीएममध्ये छेडछाड, वाचा 8 कारण!

नुकतेच संपन्न झालेले पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एक महत्त्वाची बाब ...

news

पंचगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

येथील पंचगंगा नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मधूर सुरेश ...

news

पाकिस्तानी मुलीकडून मोदींचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशमधील मिळवलेल्या विजयाचं अभिनंदन करण्यासाठी एका ...

Widgets Magazine