Widgets Magazine
Widgets Magazine

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताचे गायन झालेच पाहिजे: सर्वोच्च न्यायालय

बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (14:32 IST)

देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी पडद्यावर तिरंगा दाखवून राष्ट्रगीताचे गायन झालेच पाहिजे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर चित्रपटगृहात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिले पाहिजे असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 
national flag2
आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य होते पण आता देशभरात राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

'ट्रम्प, मिया खलिफाला राजदूत करा'!

वॉशिंग्टन- जगप्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफाला सौदी अरेबियामधील अमेरिकन राजदूत म्हणून ...

news

महिन्याला देशी दारूच्या फक्त 2 बाटल्या बाळगता येणार

मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारुबंदीसाठी केलेल्या सुचनांची अखेर राज्य ...

news

मोदींनी सांगितले कॅशलेसचे पाच सोपे मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना ...

news

आई बापाच्या घरावर मुलाचा अधिकार नाही: कोर्ट

आई- बाबा राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. तर दुसरीकडे त्याचं लग्न ...

Widgets Magazine