Widgets Magazine
Widgets Magazine

पुलवामामध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा

मंगळवार, 4 जुलै 2017 (12:31 IST)

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाने मंगळवारी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.  24 तासांपासून चाललेल्या या मोहीमेत आतापर्यंत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जवानांनी बामनू परिसरात दहशतवादी लपलेल्या इमारतीलाच उडवल्याची माहिती समोर आली आहे. आणखी काही दहशतवादी याच परिसरात लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी  शोधमोहीम राबवण्यात येत आहे. दुसरीकडे बांदीपोरामधील परिसरातही घेरावबंदी करण्यात आली आहे. येथे दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पाकिस्तानी गायिकेने गायले जोगावातले मराठी गाणे

मुंबई- संगीताचे सूर केवळ निखळ आनंदच देऊ शकतात. एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवण्याची ताकद ...

news

चीनचे हिंद महासागरात शक्तीप्रदर्शन

सिक्कीम सीमेवर चीनच्या आक्रमकतेला भारतही त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असल्याने चीनने आता ...

news

कर्जमाफीची सविस्तर आकडेवारी जाहीर

राज्यात शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. कुठल्या ...

news

मोदींनी काम केलेली चहाची टपरी पर्यटन स्थळ बनणार

गुजरातच्या वडनगर स्टेशनवरील ज्या चहाच्या टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान असताना चहा ...

Widgets Magazine