testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वैष्णो देवी दर्शनासाठी केवळ पन्नास हजार भक्तांना परवानगी

एनजीटी ने हिंदू प्रसिद्ध तीर्थ स्थळ जम्मू-काश्मीर येथील देवी वैष्णो देवी मंदिर क्षेत्रात पर्यावरणावर पडत असलेल्या परिणामावर लक्ष देत येथे दररोज केवळ पन्नास हजार भक्तच दर्शन घेऊ शकतात असे निश्चित केले आहे.
एनजीटीप्रमाणे येथील गुहा क्षेत्रात कोणतेही नवीन निर्माण कार्य केले जाऊ शकत नाही. न्यायाधिकरणाने भक्तांची संख्या 50 हजार निश्चित करत म्हटले की याहून अधिक भक्त असल्यास त्यांना कटरा किंवा अर्धकुंवारी येथे थांबवण्यात येईल.


यावर अधिक वाचा :