Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

काँग्रेसमध्ये आई किंवा मुलगाच अध्यक्ष बनू शकतो

sonia rahu
पक्षात फक्त दोन व्यक्ती अध्यक्ष बनू शकतात. आई किंवा मुलगा. राहुल गांधी यांनी आधीच तशी तयारी दाखवली आहे अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी स्वपक्षातील घराणेशाहीवर हल्ला चढवला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अय्यर यांनी ही तिरकस प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे राहुलच अध्यक्ष होणार या दाव्याची अय्यर यांनी खिल्ली उडवली आहे. कोणतीही निवडणूक होण्यासाठी किमान दोन व्यक्तींची गरज असते. पण निवडणूक लढविण्यासाठी तुमच्याकडे माणसेच नसतील. केवळ एकच उमेदवार असेल तर निवडणूक कोणत्या आधारावर घ्यायाची? असा सवाल त्यांनी केला.


यावर अधिक वाचा :