Widgets Magazine

संसदेत पाचशे आणि दोन हजारच्या नोटांवरून गोंधळ

Last Modified मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (16:49 IST)

पाचशे आणि दोन हजारच्या नोटा संसदेत दाखवत

नोटांचे डिझाईन आणि आकार वेगवेगळ्या असल्याचे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. या शतकातील सरकारचा हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. यावेळी
काँग्रेस नेत्यांनी सभागृह नेत्यांच्या समोर वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली.
“जगातील कुठल्याही देशाकडे एकाच मुल्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या नोटा नाहीत”, असेही शरद यादव यांनी यावेळी म्हणाले. दरम्यान,विरोधक विनाकारण शुल्लक गोष्टींचा बाऊ करीत आहेत, असे यावेळी अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले.यावर अधिक वाचा :