testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सीए परीक्षेचा निकाल : राज परेश शेठ देशात पहिला

paresh seth
Last Modified मंगळवार, 18 जुलै 2017 (17:04 IST)
द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानेद्वारे
मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत डोंबिविलीच्या राज परेश शेठ या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. राज शेठला सीएच्या परीक्षेत 78.75 टक्के गुण मिळाले आहेत. 800 मार्कांच्या असलेल्या परीक्षेत राजने 630 गुण मिळविले आहेत.
78.75 टक्के मिळवत सीएच्या परीक्षेत राज देशात पहिला आला आहे.
मे 2017 च्या सीएच्या परीक्षेत अगस्थीस्वरण एस या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अगस्थीस्वरणला 800 पैकी 602 गुण मिळाले आहेत. सीएच्या परीक्षेत 75.25 टक्के मिळवत अगस्थीस्वरण देशात दुसरा आला आहे. तर मुंबईच्या कृष्णा पवन गुप्ता हा विद्यार्थी देशात तिसरा आला आहे. कृष्णाला 75.13 टक्के गुण मिळाले असून 601 इतकी त्याच्या मार्कांची टोटल आहे. विशेष म्हणजे अगस्थीस्वरण आणि कृष्णा या दोघांच्या मार्कांच्या टक्केवारीत फक्त 0.12 टक्क्यांचा फरक आहे.


यावर अधिक वाचा :

आता लग्नाच्या खर्चावर सरकारचा डोळा

national news
आता आपल्या घरात होणार्‍या लग्नसरायांवर होणार्‍या खर्चावर सरकारचा डोळा असणार आहे. सुप्रीम ...

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

national news
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज ...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

national news
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० ...

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

national news
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार ...

जगातील सर्वात लांब नखे कापली

national news
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...