Widgets Magazine
Widgets Magazine

पेट्रोल पंपांवर कमिशन त्यामुळे ५०० रु. नोटबंदी होणार

गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (14:00 IST)

पेट्रोल पंपांवर जुन्या नोटासाठी कमिशन घेतले जात असल्याचे दिसून आल्यानं केंद्र सरकारने तातडीने नोटा बंदीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे आता पेट्रोल पंपावर पैसे ५०० रुपये स्विकारले जाणार नाहीत. याअगोदर पेट्रोल पंपावर आणि विमान तिकीटासाठी शुक्रवारपर्यंतच म्हणजे 2 डिसेंबपर्यंतच 500 ची जुनी नोट वापरता येऊ शकणार आहे. त्यानंतर या नोटा वापरणं शक्य होणार नाही आहे. याआधी 15 डिसेंबरपर्यंत नोटा स्वीकारण्याची मुभा होती, मात्र ही मुदत कमी करत 2 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि प्रवासाच्या नावाखाली पैसे खपवत असलेल्यांवर आता लगाम लागला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

ब्रिटनमध्ये जनावरांच्या चरबीने तयार केलेल्या नोटांवर नाराजी

लंडन- ब्रिटन येथील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरातून एकाने श्रद्धालुंना पाच पाउंडचे नवे नोट ...

news

आता काँग्रेसचा ट्विटर अकाउंटपण हॅक!

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाउंटनंतर आता काँग्रेसचा ट्विटर अकाउंट ...

news

येथे 2 डिसेंबरपर्यंतच चालतील 500 च्या जुन्या नोटा

नवी दिल्ली- हवाई यात्रेचे तिकिट आणि पेट्रोल पंपांवर 500 रूपयांचे जुने नोट पूर्व घोषित ...

news

पगार आहे तर एटीएम मध्ये पैसे नाही, पैसे आहेत तर सुट्टे नाही

आता नागरिकांचे पगार होत आहेत. तर काही निमसरकारी कंपनीत पगार झाले आहेत. मात्र नुसते ई ...

Widgets Magazine