Widgets Magazine
Widgets Magazine

आमदार प्रशांत परिचारक यांचे अखेर निलंबन

गुरूवार, 9 मार्च 2017 (15:02 IST)

prashan paricharak

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचं अखेर निलंबन झालं आहे. परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा, सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी 9 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर अध्यक्ष असतील.तर मितीमध्ये चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस आमदार नारायण राणे, राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, ‘लोकभारती’चे आमदार कपिल पाटील, काँग्रेसचे आमदार शरद रणपीसे, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे हे सदस्य असतील”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुंबईचा नवा महापौंर मुंबईकरांचे स्वप्न साकार करणार का ?

अधिकारी बदलले कि, सूत्र देखील बदलतात. या बदलत्या सूत्रांचा परिणाम सामान्य नागरिकांवर आणि ...

news

मुस्लिम तरुणीला महाग पडले हिंदू भक्ती गीत गाणे

बंगळुरू: कन्नडच्या एका रिअलिटी शोमध्ये हिंदू धार्मिक गाणं गायल्यामुळे एका मुस्लिम तरुणीवर ...

news

मतदान यंत्रांत कुठल्याही फेरफार करणे शक्य नाही- सहारिया

इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रे तयार करतानाच सुरक्षिततेबाबत तांत्रिकदृष्ट्या पुरेशी काळजी ...

news

मुलगा दहशतवादी त्याचे शव मला नको

पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठाकूरगंज येथे मगंळवारी ठार करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी ...

Widgets Magazine