Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रपतिपदासाठी आज मतदान

सोमवार, 17 जुलै 2017 (10:08 IST)

राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी म्हणजेच आज मतदान होत आहे. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडून प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू आहे.

रामनाथ कोविंद यांना भाजपा, शिवसेना, पीडीपी, टीआरएस, अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, तेलगु देसम पार्टी, लोकजनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, एजीपी, एनपीपी, अपना दल यांचे समर्थन आहे. तर मीरा कुमार यांना  काँग्रेस, तृणमूल, माकपा, जनता दल, समाजवादी पार्टी, बसपा, भाकपा, जनता दल सेक्युलर, जेएमएम, डीएमके, एआययूडीएफ यांचा पाठिंबा आहे.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटींच्या ठेवी द्या

कर्जमाफी हा मोठा विषय आहे. त्यात सरकार आर्थिक अडचणीत आहे.हे आम्ही मान्य केले तर आम्ही ...

news

२० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 जुलै रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. पण अजूनही ...

news

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात पाकिस्तानी सैन्याने शनिवारी ...

news

माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद

माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ...

Widgets Magazine