testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सरकार अकार्यक्षम आणि असंवेदनशील: राहुल गांधी

संसदेतील जीएसटी सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर
काँग्रेसनं मोदींचा जीएसटीला कशा प्रकारे विरोध होता, हे सांगणारा व्हिडिओ काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला. आता
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारला अकार्यक्षम आणि असंवेदनशील म्हटलं आहे.
देशभरात जीएसटी
जीएसटी लागू करणारे हे सरकार अकार्यक्षम आणि असंवेदनशील आहे, अशा शब्दांत राहुल यांनी हल्ला चढवला आहे.नोटाबंदीच्या निर्णयासारखंच जीएसटीच्या बाबतीत झालं आहे. कोणताही दूरदृष्टीकोन न ठेवता देशभरात जीएसटीची अंमलबजावणी केली जात आहे. जीएसटीमध्ये सुधारणांच्या अनेक संधी आहेत. पण तरीही भाजप सरकारकडून त्याची घाईघाईनं अंमलबजावणी करण्यात येत आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :