testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राहुल गांधी यांचे मोदींवर ट्वीटर अस्त्र विरोधक अडचणीत

एके काळी टीकेचे धनी असलेले राहुल गांधी आता सोशल मिडीयावर जोरदार वापसी केली आहे. ते सोशल मीडियावर एका पेक्षा एक असे ट्वीट करत असून त्यामुळे भाजपा चागलाच अडचनित आले आहे.

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधींची सोशल मीडियावर पप्पू अशी विरोधकांनी मुद्द्मून तयार केली होती. त्यांनी केलेल्या
टीकेला कोणीही गांर्भीयाने घेत नव्हते. उलट त्यांच्या वक्तव्यातून सोशल मीडियावर जोक व्हायरल व्हायचे. मात्र आता सर्व उलटे झाले असून नेटकरी फार खुश दिसत असून, राहुल यांना जोरदार दाद देत आहेत. त्यामुळे विरोधक चांगलेच अडचणीत आले आहेत.
राहुल यांचे काही ट्वीट :

चेहरे पर शिकन, माथे पर पसीना डरे-डरे से साहेब नज़र आते हैं
शाह-जादा, राफेल के सवालों पर

जाने क्यूँ इनके होंठ सिल जाते हैं

Narendrabhai, बात नहीं बनी. Terror mastermind is free. President Trump just delinked Pak military funding from LeT. Hugplomacy fail. More hugs urgently needed


The truth does not go away because you hide from it. Modi ji, stop hiding and open the Parliament so the truth of what you did on Rafale can be heard by the nation.
https://twitter.com/rssurjewala/status/932968690131263489


Can you explain "Reliance" on someone with nil experience in aerospace for Rafale deal?


Self "Reliance" is obviously a critical aspect of "Make in India."यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सत्तेचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी सोडावे

national news
मध्य प्रदेशात काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी आशा बाळगणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...

मोदींसाठी निरव, चोक्सी महत्वाचे मात्र शेतकरी नाही - राहुल

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्रदयात शेतकरी आणि शोषित वर्गाला कोणतेच स्थान अजिबात नाही, ...

#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका

national news
नरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...

छत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

national news
होय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...

दुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर

national news
मुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...

#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका

national news
नरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...

छत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

national news
होय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...

दुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर

national news
मुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...

टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक

national news
नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...

पोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब

national news
कमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...