testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वाजपेयी रुग्णालयात सर्वात आधी हे गांधी पोहोचले

Rahul Gandhi
Rahul Gandhi
Last Modified मंगळवार, 12 जून 2018 (09:02 IST)
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे रुग्णालयात दाखल झाले. मात्र यांना बघण्यासाठी भाजपा किंवा संघातील नव्हे तर एक गांधी सर्वात आधी पोहचले आहेत. वाजपेयी यांना
सकाळी अचानक ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘डायलिसिस’करण्यात आल्यानंतर त्यांना ‘आयसीयू’मध्ये ठेवण्यात आले आहे. तर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच भाजप नेत्यांच्याही आधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘एम्स’कडे धाव घेतली. मग कोठे भाजप नेत्यांची रुग्णालयात रांग
लागली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, भाजप अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन आदी नेत्यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

निरव मोदीला लंडनमध्ये अटक

national news
भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त अर्थात 13 हजार कोटींचा घोटाळा करणार्‍या नीरव मोदीला ...

गोव्यात भाजप गठबंधन सरकार, प्रमोद सावंत यांनी केलं बहुमत ...

national news
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याचे नवीन मुख्यमंत्री प्रमोद सावंत ...

गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबद्दल 5 खास गोष्टी

national news
- प्रमोद सावंत व्यवसायाने एक शासकीय आयुर्वेद चिकित्सक होते. त्यांना मनोहर पर्रिकर यांनी ...

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

national news
भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रात्री 1 वाजून 45 ...

राहुल गांधी यांनी मौन राखून पर्रिकरांना वाहिली श्रद्धांजली

national news
लोकसभा निवडणुकीत मिशन साऊथ मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दक्षिण भारतील ...