Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबईत पाऊसाला जोरदार सुरुवात

शनिवार, 10 जून 2017 (11:45 IST)

rain

कोकणात मान्सून आल्या नंतर आर्थिक राजधानी असलेल्या  मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं दमदार सुरुवात झाली आहे.  दुसऱ्या दिवशी पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे.  मुंबई शहर आणि उपनगरामध्ये  जोरदार पाऊस झाला आहे. यामध्ये मुंबई मधील असलेल्या कांदिवली, मालाड, दहिसर, मिरारोड या भागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहे.दक्षिण व मध्य मुंबईमध्ये रिमझिम पावसामुळे वातावरणात सुखद गारवा अनुभवायला मिळाला. पुढच्या काही तासात मान्सून महाराष्ट्रात  सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.मान्सूनचा पाऊस दाखल होण्याबद्दल हवामान खात्यानं अधिकृत घोषणा केलेली नाही.त्यामुळे पाउस जरी होत असला तर जून १४ नंतरच मान्सून सक्रीय दिसणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

Shiv Sena : उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त माहिती शिवसेनेला नाही ,नवीन वाद

राज्यात होत असलेल्या शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या ...

news

Crime : चिडलेल्या प्रेयसीने अॅसिड फेकले जाळले प्रियकराला

मुलींवर नेहमी काही कारणांनी मातेफिरू अॅसिड फेकतात अश्याच घटना समोर आल्या आहेत, मात्र ...

news

गांधी चतुर बनिया, अमित शहा यांनी फोडले नवीन वादाला तोंड

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षावर मोठी टीका केली आहे, मात्र यावेळी ...

news

मंदसौर मधील स्थिती नियंत्रणात

मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या मंदसौर मध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश ...

Widgets Magazine