Widgets Magazine
Widgets Magazine

बाबा रामदेव यांची पराक्रम सुरक्षा संस्था' सुरु

शुक्रवार, 14 जुलै 2017 (07:53 IST)

बाबा रामदेव यांनी आता सुरक्षा प्रशिक्षण देणारी संस्था सुरु केली आहे.'पराक्रम सुरक्षा संस्था' या नावाने नवी संस्था त्यांनी सुरु केली असून या माध्यमातून ते देशभरातील युवकांना लष्करी प्रशिक्षण देणार आहेत.   
 

देशभरात ५ कोटी सुरक्षा रक्षकांची गरज आहे.मात्र चांगली गार्ड मिळत नाहीत. ही गरज आम्ही पूर्ण करू, असे बाबा रामदेव यांचे प्रवक्ते एस.के.तिजारवाला यांनी सांगितले.'पराक्रम'च्या माध्यमातून आम्ही देशभरातील युवकांना चांगले प्रशिक्षण आणि पगार देऊ, असे ते म्हणाले.

'पराक्रम' संस्थेत येणाऱ्या व्यक्तीकडे नैतिक मूल्य आणि देशप्रेम या दोन गोष्टी हव्यात,असे तिजारवाला यांनी सांगितले.उत्तम आरोग्य आणि शिक्षण घेतलेल्या युवकांना संधी दिली जाणार आहे.या संस्थेतील युवकांना भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करूनच त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.    
Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

राष्ट्रवादीच्या यांच्या राज्य दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार ...

news

नागरिकांच्या विरोधानंतर कोल्हापुरात अखेर हेल्मेट सक्ती मागे

जनतेच्या मोठ्या विरोधानंतर कोल्हापूर आणि इतर पाच शहरात सुरु केलेली हेल्मेटसक्ती पूर्णतः ...

news

आता काही सेकंदात वाळतील कपडे (बघा व्हिडिओ)

साधारणात प्रत्येक स्त्रीला कपडे धुऊन आणि ते वाळवण्यासाठी तासोंतास वाट बघणे त्रासदायक ...

news

न्यायालयाने गोविंदाची केस बंद केली

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंदा 9 वर्षांनी चाहत्याची बिनशर्त माफी मागण्यास तयार ...

Widgets Magazine