Widgets Magazine
Widgets Magazine

नागपूरच्या आमदार निवासमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:41 IST)

संपूर्ण महाराष्ट्राला लाजवेल अशी धक्कादायक  घटना  नागपूरात घडली आहे.  नागपूरच्या आमदार निवासमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. या लज्जास्पद घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 
नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाला असून,  मागील तीन दिवसांपासून या पीडीत मुलीवर अत्याचार सुरु होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 
 
या बलात्कारप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रजत भद्रे आणि मनोज भगत अशी संशयीत आरोपींची नावे असल्याचे समजते. 
 
आमदार निवासातील तिसऱ्या मजल्यावरील  रुम नंबर 301 मध्ये ही घटना घडली आहे. 
 
संशयीत आरोपींपैकी मनोज भगत याच्या ज्वेलर्सच्या दुकानात ही पीडीत मुलगी काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आर्थिक घोटाळेबाज फडणीस एखेर अटक कोट्यवधींची फसवणूक

फडनिस ग्रुप ऑफ़ कंपनीज आणि फडनिस इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून पैसा दाम दुप्पट करणार असे ...

news

‘ताज मानसिंग’ हॉटेलच्या ई-लिलावाला सुप्रीम कोर्टानेदिली परवानगी

दिल्लीतील मानसिंग मार्गावरील 11 मजली पंचतारांकित ‘ताज मानसिंग’ हॉटेलच्या ई-लिलावाला ...

news

हुंडा पद्धत थांबवली पाहिजे - सुप्रिया सुळे

निलंगा येथील एका शेतकऱ्याने हुंडा देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली असून याच ...

news

पाच दहशतवादी तर ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पाच राज्यात केलेल्या ए टी एस ने केलेल्या कारवाईत ठाणे , बिजनौर आणि लुधियानातून पाच ...

Widgets Magazine