Widgets Magazine
Widgets Magazine

आता महिलांसाठी विमानातही राखीव सीट

aeroplane
Last Modified मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (10:32 IST)
रेल्वे आणि बसेसप्रमाणे महिलांसाठी आता विमानामध्येही आरक्षित आसने ठेवण्याचा निर्णय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी घेतला आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मागणीनंतर अशोक गजपती राजू यांनी हा निर्णय घेतला. कीर्तिकर यांनी 30 नोव्हेंबर 2015 पासून ही मागणी लावून धरली होती. दुसरीकडे खाजगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
Widgets Magazine

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :