Widgets Magazine
Widgets Magazine

मुस्लीम नव्हे तर गुंडांचा राम मंदिरास विरोध: भागवत

अयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुस्लीम आणि ख्रिश्चनांचा विरोध नाही: यावरून राजकारण करणारे कट्टरपंथी आणि गुंड लोकच राम मंदिर उभारू देत नसल्याचा आरोप राष्ट्रीवय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला. यावरच न थांबत त्यांनी न्यायालयाकडून यावर तोडगा निघणार नाही, असेही स्पष्ट केले.
Widgets Magazine
विशेष म्हणजे सर्वोच्च् न्यायालयात राम मंदिर वादावरून परस्पर समझोता व्हावा म्हणून सर्वोच्च न्यायालय प्रयत्न करत असतानाच भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे. अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणावर परस्पर सहमतीने तोडगा काढला जावा. दोन्ही पक्षांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यास न्यायालय मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे मत सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी नोंदवले होते.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :