Widgets Magazine
Widgets Magazine

शर्मनाक! सुरक्षादलातील जवानांवर काश्मिरी लातांची मार ...(व्हिडिओ)

Last Updated: बुधवार, 12 एप्रिल 2017 (23:44 IST)
असे तर जनावर देखील करत नसतील की आपल्याला मदत करणार्‍यांवर पालटून वार करतील, पण काही काश्मिरी असे करत आहे. नुकताच एक असा व्हिडिओ वायरल झाला आहे ज्यात एका काश्मिरी युवकाने सीआरपीएफच्या जवानाला लाता मारल्या आहे तसेच एक इतर जवानाला जोड्याने देखील मारले आहे.

सीआरपीएफच्या या जवानाने गजबचा धैर्य दाखवला आणि हल्ल्यानंतर देखील कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. काश्मिरी विसरू शकतात पण भारतातील एकही व्यक्ती विसरलेला नाही आहे जेव्हा
2014मध्ये काश्मीर पुरात डुबत होता, तेव्हा आमच्या सुरक्षा जवानांनी यांचे प्राण वाचवले होते. काश्मीरमधील 60 वर्षांमध्ये सर्वात भीषण पूर होता. यात बर्‍याच लोकांचा जीव गेला होता.


यावर अधिक वाचा :