Widgets Magazine
Widgets Magazine

TABLE : 57% रीडर्स ने म्हटले - GSTमुळे सामान्य लोकांना होईल फायदा

57% रीडर्स ने म्हटले - GSTमुळे सामान्य लोकांना होईल फायदा, उद्यापासून ह्या वस्तू होतील स्वस्त आणि महाग 

घरगुती वस्तूंवर GSTचा प्रभाव
सामान आधीचा टॅक्स जीएसटी...  स्वस्त/महाग   
पॅकेज्‍ड चहा-कॉफी 10.29 %   5 % स्वस्त
खायचे तेल    16.82 % 18 % महाग
मसाला 9.09 %   5 % स्वस्त
पॅकेट वाले दही 8.7 % 0  % स्वस्त
पॅकेट वाले पनीर 9.17  % 5 % स्वस्त
बटर 6.38 % 12 % महाग
कॉर्न फ्लेक्‍स 32.74 % 18 % स्वस्त
कोल्‍ड ड्रिंक 53.85  %   40 % स्वस्त
ज्यूस   15.38 %   12 % स्वस्त
टूथपेस्‍ट 39.53 % 18 % स्वस्त
चॉकलेट 33.33 %   28 % स्वस्त
परिधानांवर (कपडे- जोड्यांवर) GSTचा प्रभाव
प्रोडक्‍ट आधीचा रेट  जीएसटी   स्वस्त/महाग   
फुटवियर (500 रुपयांपेक्षा कमी) 9.5%   5%   स्वस्त
फुटवियर (500 रुपयांपेक्षा अधिक) 23-29%   18%   स्वस्त
रेडीमेड गारमेंट (1,000 रुपयांपेक्षा अधिक) 5%   12%   महाग
कॉटन गारमेंट, फँब्रिक 0%   5% महाग

कार बाइक स्‍कूटर वर GSTचा प्रभाव
कार आधीचा रेट  जीएसटी स्वस्त/महाग   
लहान –पेट्रोल(4 मी  आणि 1200 सीसी पेक्षा कमी) 28 % 31% महाग
लहान-डिझेल (4 मी  आणि 1500 सीसी पेक्षा कमी) 28 % 31 % महाग
एसयूवी 55% 43% स्वस्त
हायब्रिड 30% 43% महाग
मोटरसायकिल (350 सीसी पेक्षा जास्त) 29% 31% महाग
मोटरसायकिल (350 सीसी पेक्षा कमी) 29% 28% स्वस्त

गोल्‍ड ज्वेलरीवर GSTचा प्रभाव 
प्रॉडक्ट आधीचा रेट  जीएसटी स्वस्त/महाग   
गोल्ड-गोल्ड ज्वेलरी 2 % 3% महाग
सिल्वर-सिल्वर ज्वेलरी 1% 3% महाग
डायमंड आणि डायमंड ज्वेलरी   2 % 3% महाग
रफ डायमंड 0 % 0.25% महाग
 
फिरणे, हॉटेल आणि टेलिफोन सारख्या सर्विसवर GST चा प्रभाव
सर्विस सर्विस टॅक्स जीएसटी स्वस्त/महाग   
हॉटेल (5 हजारापेक्षा जास्त रूम रेट) 15% 24% महाग
हॉटेल 2.5 ते 5 हजारांमध्ये 15% 18% महाग
हॉटेल 1 ते 2.5 हजारांमध्ये 15% 12% महाग
सिनेमा तिकिट 15% 10-50 % (एन्‍टरटेनमेंट) स्वस्त/महाग   
टेलिकॉम सर्विस 15% 18% महाग
बँक, इंश्योरेंस, स्टॉक्स 15% 18% महाग
पंच तारका हॉटेल 15% 28% महाग
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

GST कॉन्क्लेव LIVE: जेटली म्हणाले - GST वर तयारी पूर्ण, समस्यांचे समाधान काढण्यात येतील

जीएसटीच्या रुपाने देशात एक नवी कररचना लागू होईल. स्वातंत्र्यानंतरची ही देशातील सर्वात ...

news

व्हॉट्सअॅपवर लावली अपहरण केलेल्या मुलाची बोली

दिल्लीमध्ये एका मुलाचं अपहरण करून त्याला जास्तीत जास्त किंमतीला विकण्यासाठी एका महिलेने ...

news

जीएसटीसाठी हॉटेल लवकर बंद होणार

शनिवार, 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने आज (30 जून) रात्री साडेअकरापासून रात्रभर ...

news

भारत-चीन सीमा रेषेवर तणाव

भारत-चीन दोन्ही देशांकडून सीमा रेषेवर ३-३हजार जवान तैनात करण्यात आल्याचे समोर आले आहे. ...

Widgets Magazine