Widgets Magazine

नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ योगी यांच्यात कॉमन आहे या गोष्टी

उत्तर प्रदेशचे सीएम बनल्यानंतर योगी आदित्यनाथ अॅक्शनमध्ये आहे आणि आतापर्यंत राज्याला घेऊन बरेच मोठे निर्णय घेतले आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा होत आहे की योगी यांची वर्किंग स्टाइल पीएम मोदी यांच्यात बरीच समानता आहे. येथे आम्ही सांगत आहो की त्या कोणत्या गोष्टी आहे, ज्या मोदी आणि योगी यांच्यात कॉमन आहे.

आस्था
मोदी- नवरात्रीदरम्यान मोदी 9 दिवसांपर्यंत उपास ठेवतात. या दरम्यान ते फक्त एकवेळेस फळांचे सेवन करतात. पूजा पाठ करतात. फलाहाराशिवाय दिवसात लिंबू पाणी घेतात.
योगी- योगी आदित्यनाथ देखील 9 दिवस व्रत ठेवतात. ते देखील बरीच पूजा पाठ करतात. या दरम्यान ते दिवसातून 2 वेळा फलाहार करतात. पाणी आणि ज्यूसचे सेवन देखील करतात.

हिंदूवादी इमेज
मोदी- मोदी यांची इमेज कट्टर हिंदूवादी नेत्याची मानली जाते. आपल्या स्पीचच्या दरम्यान ते बर्‍याच वेळा जय श्री रामाचे नारे लावून चुकले आहे.
योगी- योगीपण कट्टर हिंदूवादी इमेज असणार्‍या नेत्याच्या रूपात ओळखले जातात. त्यांनी दिलेल्या बर्‍याच स्पीचमध्ये या गोष्टी समोर आल्या आहेत.

वर्किंग स्टाइल
मोदी- मोदी असे नेता आहे जे दिवसातून 16 ते 18 तास काम करतात.
योगी- योगी आदित्यनाथ देखील उशीरापर्यंत काम करणारे नेते मानले जाते.

स्वच्छता
मोदी - पीएम बनल्यानंतर लागातर साफ सफाईवर जोर देत आहे. त्यासाठी त्यांनी स्वच्छ भारत मिशन देखील लाँच केला आहे.
योगी- योगी यांनी देखील सीएम बनल्यानंतर सरकारी ऑफिसांमध्ये पान-मसाल्यावर बॅन लावला आहे. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये देखील स्वच्छता ठेवण्याचा आदेश दिला आहे.

करप्शन
मोदी- मोदींवर आतापर्यंत करप्शनचा एकही आरोप लागलेला नाही आहे.
योगी – योगींवर देखील करप्शनचा एकही आरोप आतापर्यंत लागलेला नाही आहे. असे मानले जाते की योगी यांचे यूपी सीएम बनण्याचे एक मुख्य कारण हे ही आहे.

आरएसएस कनेक्शन
मोदी- मोदी आरएसएसशी बर्‍याच काळापासून जुळलेले आहे. जेव्हा ते पीएम बनले, तेव्हा देखील त्यांच्या मागे आरएसएसचा मुख्य रोल होता असे सांगण्यात आले आहे.
योगी- योगी यांचे देखील आरएसएसचे जवळचे नाते आहे. सांगण्यात येते की सीएमच्या नावावर योगी यांच्या नावाची मोहर लावण्याअगोदर मोहन भागवत यांनी पीएम मोदी यांना फोन लावला होता.

निवडणुकीत एक ही पराभव नाही
मोदी- नरेंद्र मोदी यांचा अद्याप एकही निवडणुकीत पराभव झालेला नाही.
योगी- योगी आदित्यनाथ देखील एक ही निवडणुक हरले नाही. लागोपाठ 5 वेळेपासून ते गोरखपुराचे MP राहिले आहे.

कॅश
मोदी- मोदींजवळ सेल्फ कॅश 30 हजार रुपये आहे.
योगी- योगी यांच्याजवळ सेल्फ कॅश 29 हजार 700 रुपये आहे.

पर्सनल लोन
मोदी- मोदी यांच्या नावावर एकही पर्सनल लोन नाही आहे. एकही एग्रीकल्चर लँड नाही आहे.
योगी- योगींवर देखील एकही पर्सनल लोन नाही आहे. आणि कुठलेही एग्रीकल्चर लँड देखील नाही आहे.

लाइबिलिटी
मोदी- मोदींवर कोठल्याही प्रकारची कोणतीही जबाबदारी नाही आहे.
योगी- योगींवर देखील कुठलीही जबाबदारी नाही आहे.यावर अधिक वाचा :