Widgets Magazine
Widgets Magazine

आई बापाच्या घरावर मुलाचा अधिकार नाही: कोर्ट

old parent

आई- बाबा राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. तर दुसरीकडे त्याचं लग्न झालेलं असो वा नसो. आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो असा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला आहे.
 
एका मुलानं आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल त्याच्या आई-वडिलांच्या बाजुने लागला आहे. त्यामुळे आता सर्वच देशात मोठा बदल दिसून येणार आहे. आपल्यासोबत राहणार्‍या आपल्या मुलानं आणि सुनेनं आपला छळ करत असल्याचं ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई-वडिलांचं म्हणणं होतं. कोर्टाने दोघांचे म्हणणे एकूण घेतल आणि कोर्टाने मुलगा सुनेला समज दिली पुन्हा तक्रार आली तर यात शिक्षा होईल अशी तंबी सुद्धा दिली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या स्थानी: नवाब मलिक

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर १९ ठिकाणी ...

news

पाकचा झेंडा जाळला, शिवसैनिक आक्रमक

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला केले त्यात नांदेडचा वीर जवान शहीद झाल्यानंतर नागरिक फार ...

news

देशाचे सात वीरपुत्र शहीद

आपला देशाचा अविभाज्य असलेल्या जम्मू काश्मिर येथील नगरोटातील आर्मी कँपमध्ये दहशतवाद्यांशी ...

news

महाराष्ट्राचा संभाजी काश्मिर मध्ये शहीद

आपली देश सेवा बजावत असताना महाराष्ट्र आणि देशाचा वीर पुत्र जवान शहीद झाला आहे. त्यामुळे ...

Widgets Magazine