Widgets Magazine
Widgets Magazine

नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल गांधी यांची चौकशी होणार

शनिवार, 13 मे 2017 (10:20 IST)

sonia rahu

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने आयकर खात्याला दिले आहेत. 
 
या निर्णयाविरोधात गांधी परिवार सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. कारण गांधी कुटुंबीयांचे वकील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये संचालक आहेत. हायकोर्टाकडून मिळालेल्या आदेशानुसार आयकर विभाग आता यंग इंडियातील खात्यांमध्ये झालेल्या कथित अफरातफरीची चौकशी करणार आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

ऑगस्टपासून एअर इंडियाची वाराणसी – कोलंबो थेट विमानसेवा

एअर इंडियाची ऑगस्टपासून वाराणसी – कोलंबो थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा ...

news

दानवेंच्या तोंडाला काळे फासा , 50 हजारांचे बक्षीस मिळवा

'दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल', अशी ...

news

तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा लष्कराकडून कासोचा वापर

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ...

news

एसटी महामंडळ ओळख बदलणार, परिवर्तन बस येणार

एसटी महामंडळ ‘लाल डबा’ अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे आधुनिक परिवर्तन बसला ...

Widgets Magazine