testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोनू निगमने केले टक्कल, अजानप्रकरणी माफी मागितली

sonu nigam
“मी मुस्लीमविरोधी नाही. फक्त अजानबाबत बोललो नव्हतो तर मंदिरं, गुरुद्वारांच्या लाऊडस्पीकरबद्दलही बोललो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा,” असं म्हणत गायक सोनू निगमने अजानप्रकरणी माफी मागितली आहे.
sonu nigam

सोनू निगमच्या अजानसंदर्भातील ट्वीटनंतर वाद सुरु झाला होता.त्यानंतर सोनू निगमने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. सोबतच सोनू निगमला एका मौलानाने टक्कल करुन फिरवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सोनू निगम स्वत: आपल्या डोक्यावरचे केस कापून माध्यमांसमोर हजर झाला.
sonu nigam


यावर अधिक वाचा :