testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राष्ट्रगीत अनिवार्य करु नये - केंद्र सरकार

Last Modified मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:08 IST)

चित्रपट गृहात राष्ट्रगीत असावे की नसावे यावर रोज वाद होत असतात, त्यात आता


चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य करण्याची भूमिका केंद्र सरकारने बदलत आहे. केद्र सरकार नुसार आता
चित्रपटगृहात सिनेमाआधी सध्या राष्ट्रगीत अनिवार्य करु नये, अशी विनंती
सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयात
या प्रकरणात आज सुनावणी होणार आहे.

केंद्र सरकार स्पष्ट करते की यासाठी आंतरमंत्रालयीन समितीची स्थापना करण्यात आली आहे, ती सहा महिन्यात आपल्या सूचना देईल. यानंतर यासंदर्भात कोणती सूचना किंवा परिपत्रक जारी करायचं की नाही, हे ठरवलं जाईल. या पूर्वी मात्र केंद्र सरकारनेयापूर्वी चित्रपटगृह आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करावं, यासाठी सरकार अडून बसले होते.

केंद्र सरकारने काही मुद्दे मांडले आहेत. त्यानुसार

केंद्र सरकारने राष्ट्रगीत अनिवार्य करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतीज्ञापत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात कोर्टाने आपल्या 30 नोव्हेंबर 2016 च्या आदेशापूर्वीची परिस्थिती कायम ठेवावी असे म्हटले आहे.
- 23 ऑक्टोबर 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं होतं की, चित्रपटगृह आणि इतर ठिकाणी राष्ट्रगीत अनिवार्य करायचं की नाही हे सरकारने ठरवावं. यासंदर्भात जारी झालेलं कोणतंही परिपत्रक कोर्टाच्या या अंतरिम आदेशामुळे प्रभावित होऊ नये, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देते याकडे केंद्र सरकार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. या बदलत्या भूमिकेमुळे कोर्ट केद्र सरकारला झापू शकते.


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

सुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल

national news
एविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...

पतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू

national news
देशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...

लोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी

national news
लोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन ...

त्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी अवघे ४१ सेकंद

national news
उत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी ...

डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ ...

national news
उज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्याचा व्हिडिओ ...