Widgets Magazine
Widgets Magazine

गोवंश विक्री बंदीच्या अधिसूचनेला संपूर्ण देशात स्थगिती

बुधवार, 12 जुलै 2017 (11:49 IST)

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या गोवंश विक्री बंदीच्या अधिसूचनेला संपूर्ण देशभरात स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश जे एस खेहर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

केंद्र सरकारने गोवंश विक्री बंदीसाठी अधिसूचना जारी केली होती. पण मद्रास हायकोर्टाने त्या अधिसूचनेला स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती मद्राससह संपूर्ण देशभरात लागू झाली आहे. सुप्रीम कोर्टाने ऑल इंडिया जमियतुल कुरेशी अॅक्शन कमिटीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला आहे. या याचिकेत केंद्र सरकारने 23 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आलं होतं.

स्थानिक बाजार जिथे गोवंशाची विक्री होते, तिथे राज्य सरकार निर्बंध लावत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकरणात ही अधिसूचना लागू होणार नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

भारतीयांना अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी 12 वर्षांचा प्रतीक्षाकाल

अमेरिकेत कायमच्या वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड लागते. ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या कुशल ...

news

गुरुपौर्णिमा उत्सव: साई चरणी तब्बल 5 कोटी 52 लाखांचे दान

शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सवात साईबाबांच्या झोळीत भक्तांनी कोट्यवधींची ...

news

क्राईम पेट्रोलची अभिनेत्रीच निघाली आरोपी

सोनी टीव्हीवरील क्राईम पेट्रोल दस्तक मालिकेत भुमिका करणा-या अभिनेत्रीने अनेकाना आपल्या ...

news

रावणदहनावर बंदी घालणारी याचिका फेटाळली

दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या रावणदहनावर बंदी घालण्याची मागणी करणारी एक जनहित ...

Widgets Magazine