Widgets Magazine
Widgets Magazine

शिक्षण मंत्री मेलेनिया ट्रम्पचे तसले फोटो पहात होते

बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (17:14 IST)

टिपू जयंतीचा कार्यक्रम सुरु असताना मोबाईलवर पॉर्न पाहताना पकडलेले कर्नाटकचे शिक्षण मंत्री तन्वीर सैत हे मेलेनिया ट्रम्पचे फोटो पाहत असल्याची नवी माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने एका  वरिष्ट असलेल्या पोलिस अधिका-याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पोलिस अधिका-याने व्हिडीओ फुटेजच्या आधारे मंत्री मेलेनिया ट्रम्पचे फोटो पाहत असल्याचे सांगितले आहे.  मेलेनिया ट्रम्प ही अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी आहे. तर त्या पूर्व काळातील सुपर मॉडेल होत्या, जसे ट्रम्प विक्षिप्त आहेत तसेच या सुद्धा आहेत त्यांनी अनेकदा त्यांचे टॉपलेस आणि नग्न फोटो शूट केले आहे. ट्रम्प विजयी झाल्यावर  अनेकांनी सोशल मिहीयावर त्यांची या पत्नीला शोधले होते. ट्रम्प यांचा हा तिसरा विवाह आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शीख विद्यार्थ्याची हत्या

परदेशात भारतीय मूळ असलेल्या नागरिकांवर वारंवार हल्ले होत आहेत. तर अमेरिकेत हे प्रमाण ...

news

शिवसेनेकडून झंडू बामचे वाटप आंदोलन

सोलापुरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नोटबंदीविरोधात अनोखे आंदोलन केले. यात बँक, एटीएम ...

news

सुषमा स्वराज 'एम्स'मध्ये दाखल

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यांच्यावर सध्या दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू ...

news

भाजपा नेते पियुष गोयल यांनी सरकारतर्फे दिले आहेत प्रत्युत्तर

नोटबंदीच्या निर्णयाला काँग्रेस सर्जिकल स्ट्राईक म्हणत असेल, तर आम्हाला आनंद आहे, ...

Widgets Magazine