Widgets Magazine
Widgets Magazine

कॉल सेंटर प्रकरणाचा मास्टरमाईंडला पकडण्यात यश

शनिवार, 8 एप्रिल 2017 (14:59 IST)

call center

मुंबईतील मीरा रोड  बनावट कॉल सेंटर प्रकरणाचा मास्टरमाईंड सागर ठक्कर उर्फ शॅगी याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला 13 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. या  प्रकरणी अमेरिकेनं 61 भारतीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 20 जणांना अमेरिकेतच अटक करण्यात आली आहे. मीरा रोड भागातील 7 बनावट कॉल सेंटर्सच्या माध्यमातून तब्बल 6 हजार 400 अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मलाला युसूफझई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत

संयुक्त राष्ट्र महासचिव ऍन्टोनियो गुटेरेसने नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिची ...

news

बांग्लादेश पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात ...

news

मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपातून स्कुलबसला वगळले

देशात मालवाहतूकदार संपावर गेले आहेत. विमा असून यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये 50 ...

news

नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ योगी यांच्यात कॉमन आहे या गोष्टी

उत्तर प्रदेशचे सीएम बनल्यानंतर योगी आदित्यनाथ अॅक्शनमध्ये आहे आणि आतापर्यंत राज्याला घेऊन ...

Widgets Magazine