Widgets Magazine
Widgets Magazine

Ransomware attack: तिरूपती मंदिरावर सायबर हल्ला

तिरूपती येथे वेंकटेश्वर मंदिराचे संचालन करणार्‍या ट्रस्ट तिरूमाला तिरूपती देवस्थानम च्या तीन डझन कॉम्प्युटर हल्ल्याने प्रभावित आहे.
देवस्थानमचे जनसंपर्क अधिकारी तालारी रवी यांनी सांगितले की 2500 हून अधिक कॉम्प्युटरमधून टीटीडी मुख्यालयात स्थानीय प्रशासनासाठी लावण्यात आलेले 36 कॉम्प्युटर्सवर ऑनलाईन व्हायरस हल्ला झाला. सर्व कॉम्प्युटर ओल्ड व्हर्जनचे होते ज्यांना नंतर अपडेट केले गेले. व्हायरसची समस्या पूर्णपणे दूर करण्यात आली आहे.
 
त्यांनी सांगितले की मंदिर आणि भक्तांना इतर सुविधा प्रदान करणारे कॉम्प्युटर या व्हायरसने प्रभावित झालेले नाही कारण टीटीडीच्या आयटी प्रभागाने आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसच्या मदतीने सुरक्षेसाठी पाऊल उचलले आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पुण्यात प्रेयसीने जाळला प्रियकराचा लग्न मंडप

पुणे-प्रियकर दुसर्‍या मुलीशी लग्न करत असल्याचे कळल्यावर रागात प्रेयसीने त्याच्या लग्न ...

news

Rape : 6 वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाने केला बलात्कार

नवी दिल्ली- दक्षिण दिल्लीच्या साकेत येथे एका सावत्र वडिलांनी आपल्या 6 वर्षीय मुलीसोबत ...

news

आमदार रमेश कदम यांची पोलिसांवर दादागिरी

तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांनी जेलमध्ये त्यांनी पोलिसांवर दादागिरी करत त्यांना ...

news

साई भक्तांसाठी सेवा योजना राबविण्याचा संस्थानचा मानस

शेगांवच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांना सेवा करता येते, त्याचप्रमाणे योजना राबविण्याचा ...

Widgets Magazine