testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

टोल नाक्यांवर जुन्या नोटा घ्या

toll naka
Last Modified बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (16:19 IST)
500, 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर टोल नाक्यांवरील सुट्ट्या पैशांचा वाद पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा घेण्याचे आदेश दिले आहेत.

देशभरात टोल नाक्यांवर जुन्या नोटा नाकारल्याने वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर दिल्ली मेट्रोलाही जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दिल्ली मेट्रो जुन्या नोटा घेणार आहे.


यावर अधिक वाचा :