Widgets Magazine
Widgets Magazine

मेरठ-लखनऊ एक्स्प्रेसचे डबे घसरले, १५ जखमी

train accident

मेरठ-लखनऊ राज्यराणी एक्‍स्प्रेसचे डबे रूळांवरून खाली घसरल्याने अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशमधील रामपर येथे शनिवारी सकाळी 8.20च्या सुमारास रामपुरच्या कोसी पुलावर ही घटना घडली. यात 15 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी घेतली असून बचावकार्याला सुरूवात केली.

एक्‍स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यासाठी पर्यायी गाडीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नीरज शर्मा यांनी दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पृथ्वीचे बदललेले रूप 'नासा'च्या कँमेर्‍यात कैद

अवकाशातून आपली पृथ्वी रात्रीच्या दिव्यांनी कशी उजळून निघत असेल याची आपण कल्पना केली असेल. ...

news

मुस्लीम मुलींच्या सामुदायिक विवाहाचे यूपीत आयोजन

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मुस्लीम समाजातील गरीब मुलींच्या सामुदायिक ...

news

दोघा मुलांची हत्या करणार्‍या निर्दयी पित्याचा मृत्यु

आपल्या दोन लहान मुलांचा गळा दाबून हत्या करुन पेटवून घेतलेल्या नराधम पित्याचाही काल बिटको ...

news

राहुल गांधी यांच्या हाती लवकरच काँग्रेसची सूत्रे

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हातात लवकरच काँग्रेसची सूत्रे घेण्याची शक्यता आहे. ...

Widgets Magazine