testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केंद्रीय मंत्री अनिल माधव दवे यांचे निधन

Last Modified गुरूवार, 18 मे 2017 (10:16 IST)
नवी दिल्ली- केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचे गुरुवारी सकाळी दिल्ली येथील एम्स रूग्णालयात निधन झाले.
ते मध्य प्रदेशातील उज्जैन शहराचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांच्या निधनवर शोक प्रकट केले आहे.
modi tweet


यावर अधिक वाचा :