testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

युपी : विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं सापडले

Last Modified शुक्रवार, 14 जुलै 2017 (15:25 IST)

उत्तर प्रदेश विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं आढळली आहेत.

गुरूवारी विधानसभेच सत्र चालू असताना पांढऱ्या रंगाची संशयास्पद पावडर आढळून आली होती. यामुळे विधानसभेत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीपासून काही अंतरावर ही पांढऱ्या रंगाची पावडर सापडल. 60 ग्रॅम वजन असणाऱ्या पावडरला तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आलं होतं. गुरूवारी संध्याकाळी फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टने ही पावडर पीईटीएन नावाचं स्फोटक असल्याचा खुलासा केला आहे.यावर अधिक वाचा :