गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Uttarakhand election results : पक्ष स्थिती

उत्तराखंडाची 70 जागांसाठी विधानसभा निवडणुक संपन्न झाले आहे.या निवडणुकीत सर्वाधिका फटका काँग्रेसला बसल्याचे दिसत आहे. विद्यमान मुख्यमंत्री हरीश रावत हे हरिद्वार ग्रामीण व किच्छा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतु, दोन्ही मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. 
उत्तराखंड एकूण जागा 70
पक्ष  पुढे जिंकले
भाजप 1 56
काँग्रेस  0 11
इतर 0 2