testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विजय गोखले देशाचे नवे परराष्ट्र सचिव

Last Modified मंगळवार, 2 जानेवारी 2018 (09:50 IST)

विजय केशव गोखले हे देशाचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत. १९८१च्या IFS बॅचचे अधिकारी असलेले गोखले सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंध सचिव पदावर कार्यरत आहेत.

पुढल्या दोन वर्षांसाठी गोखले यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. बीजिंग इथं भारताचे राजदूत राहिलेले गोखले यांचा चिनविषयक संबंधांमध्ये चांगला अभ्यास आहे. विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची मुदत २८ जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर गोखले पदभार स्वीकारतील. गोखले यांनी चीनबरोबरच जर्मनी, हाँगकाँग, हानोई, न्यूयॉर्क इथं भारतीय दुतावासांमध्ये काम केलंय.यावर अधिक वाचा :