Widgets Magazine
Widgets Magazine

इंदूर :ब्लू व्हेल गेमचा आणखी एक बळी जाता जाता वाचला

शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:36 IST)

ब्यू व्हेल गेममुळे इंदूरमधल्या आणखी एका शालेय विद्यार्थ्याचा बळी जाता जाता वाचला आहे. सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी, शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या मित्रांनी त्याला पकडून शिक्षकांच्या ताब्यात दिलं. शिक्षकांनी विचारणा केली असता तो ब्लू व्हेल गेमच्या पंचवीसाव्या स्टेजला असल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका मुलाने या गेममुळे आत्महत्या केली होती. तर सोलापूरहून एक मुलगा याच गेममुळे पुण्यात येऊन पोहोचला होता. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात शैक्षणिक पात्रतेवर पुजारी नेमणूक

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात परंपरेने पूजा करण्याऐवजी आता शैक्षणिक पात्रतेवर पुजारी ...

news

शाहनवाज हुसेन यांचे अन्सारींच्या टीकेला उत्तर

देशातील मुस्लीम असुरक्षित असल्याचे मत व्यक्त करणारे भारताचे मावळते उपराष्ट्रपती हामीद ...

news

अन्सारींच्या मताशी भाजप नेते असहमत

देशातील मुस्लिम समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे, असे परखड विधान मावळते ...

news

आता चोवीस तास सुरू राहणार मुंबईतील दुकाने, हॉटेल्स!

मुंबईतील दुकाने, हॉटेल्स तसेच इतर आस्थापना चोवीस तास उघडी ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

Widgets Magazine